झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत आदित्यला त्याचा भूतकाळ समजतो पण त्याच्या कंपनीवर कुणीतरी दुसराच आदित्य कब्जा करतो. आदित्य आता काय करणार जाणून घेऊया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये